Posts

Image
 *आयकॉनिक डरेसबुरी टॉवर* काही दिवसांपूर्वी  धक्का-मार पुष्कर यांनी घेतलेली लीना फाटक काकूंची अत्यंत प्रेरणादायी मुलाखत पहिली. धुळ्याहून लंडन, आणि पुढे स्कॉटलंड वगैरे फिरून फाटक दांपत्य शेवटी वॉरिंग्टन मधे स्थाईक झाले. पण वॉररिंग्टन मधेच कां? कारण मुकुंद काकांकडून इथे एक महान कार्य व्हायचं होतं. ५० वर्षांपूर्वी त्यांनी बांधलेलं डरेसबरी टॉवर आजही मान उंच करून उभं आहे. *व्हॅन द ग्राफ* या एका त्याकाळच्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्पाकरता  हे टाॅवर  तयार होत होतं. त्याच डिझाहीनही तितकच नाविन्यपूर्ण होतं. २ मीटर जाड भिंतींना कमीतकमी १०० वर्षं अगदी लहानसा सुद्धा  तडा जाणार नाही, त्याचा पांढरा रंग थोडाही बदलणार नाही या करता लागणारं सिमेंट विशेष संशोधनातून तयार केलं होतं. ही रेसिपी आता जगभरातील सर्व न्युक्लिअर आणि तीव्र रेडिएशन असणाऱ्या प्रकल्पामध्ये वापरली जाते. त्या टॉवरची रचनाही अत्यंत कल्पक आहे. आकाश निरभ्र असताना टॉवरच्या एका बाजूला लिव्हरपूल तर दुसऱ्या बाजूला मँचेस्टर पर्यंत तर पायथ्याशी मर्सीचे हिरव्यागार शेतातून वाहणारे दोन छोटे कालवे दिसतात. मधून मधून लंडन- ग्...
 *गोडं संत-याच्या गावी..* गोड संत-याच्या गावी माझ्या मामाच हो घर त्याला सांगा आम्ही आलो त्याचा लोभ आम्हावर ... ... गोड संत-याच्या गावी राही कामात तो दंग,  त्याची ख्याती दूर दूर रोज गोड खाऊ देई  मामी लळा लावी फार ...  माझ्या मामाच्या गावाचे  काका मामा किती छान रोज रोज आम्हा मिळे  आग्रहाने पाहूणचार .... माझ्या मामाच्या गावाला  मिळे चवळी आणि घोळ आंबा बैगंमपल्ली आणि  किती गोड ती रताळ ... माझ्या मामाच्या मामाच शेतं आहे सोन्यावानी  विठ्ठलाच्या रंगावानी त्याची माती काळी शार मिळे वांग्याचे भरीत आणि वाणीचा हुरडा  संगे मिरचीचा तो ठेचा वरती तेलाची हो धार...  माझ्या मामाच्या गावाला टेकडीचा तो गणेश तोच एक देव अमुचा  त्याचा महिमा थोर नमुन या गणेशाला  वाहू गाण्याची ही माळ  सुखी ठेव या सा-यांना तुला भेटू वारंवार गोड संत-याचा गावी  माझ्या मामाच हो घर

या गणराया

  🌹या गणराया या🌹   शब्द - विमा जोशी    संगीत  - श्रीकांत पट्टलवार     या गणराया या छाया आशिष  या दरबारी भूषवा आसन या सिंहासनी गौरीनंदन घडू द्या येथे जन मन रंजन दरबारी या प्रसन्न सुंदर  सनई वाजे  मंजुळ सुस्वर झडे चौघडा चौथऱ्यावर   चिपळ्या टाळांचाही गजर  जमले अगणिक रसिक मान्यवर  स्वागतास तव उत्सुक आतुर यावे आता आपण सत्वर शब्द फुलांचा फुलवू मोहर   

कीर्तनात रंग भरू पुन्हा पुन्हा

 कीर्तनात रंग भरू पुन्हा पुन्हा 

धर्म यही आधार (संघ गीत)

धर्म यही आधार।  त्रिकालदर्शी मनीषियोंसे  सिध्द हुआ संस्कार.... धर्म यही आधार।  मनुज का धर्म यही आधार ।। आज देखते विश्वपटल पर देवासुर का भीषण संगर नीलकंठ हो कर जनशंकर धर्म खड़ा है अविचल भूपर बना कूर्म अवतार ।। इससे जनमन का हो पोषण अर्थ काम का जनहित नियमन ईशसृष्टि मे सबका धारण धरती का सम्यक् संधारण उदात्त लोकाचार ।। कुटुंब बिंदु धर्मसिंधु का धर्म अक्ष एकात्म दृष्टि का शासन के हर न्याय नीति का धर्म मर्म अध्यात्म सृष्टी का समस्त जीवोद्धार ।। सहस्रशीर्षा दिव्य पुरुष की स्वयं मूर्त बन संघभाव की करें स्थापना धर्मदेव की रक्षा करने पूत धरा की एकत्रित उच्चार ।।